शुक्रवार, ८ जुलै, २०१६

अरबांची कुत्री – ७

मागील पोस्ट पासून पुढे चालू
वस्तुतः ह्याच अरबांच्या कुत्र्यांनी कित्येक वर्षे अरबांना पोसले होते हे आजचे अरब सोईस्कररीत्या विसरले आहेत. निरनिराळ्या कारणानिमित्ताने हिंदूस्तानातील मुसलमान अर्थात् अरबांची कुत्री मक्केला मदिनाला करोडो रुपयांची मदत करीत असत. अरबस्तानातील शेखांच्या कितीतरी पिढ्या ह्यांच्या मदतीवर वाढल्या आहेत एरवी ते केव्हांच मेले असते पण आज हे नमकहराम अरब ह्या सर्व गोष्टी विसरले आहेत. १९५० च्या सुमारास अरबस्तानात पेट्रोल सांपडले त्याच्या मालकी हक्कानुसार अरब शेखांना कमिशन त्या पेट्रोलवर मिळू लागले आणि त्यांचे नशीब उघडले. त्या आधी अरबस्तानात हिंदूस्तानचा रुपयाच कायदेशीर चलन म्हणून वापरला जात होता हे सुद्धा हे हरामखोर अरब विसरले आहेत.
एक काळ असा होता किं, तेव्हा एकादा हिंदूस्तानी माणूस आखाती देशात गेला कीं, ह्या अरबाचे राजे म्हणजे शेख त्यांच्या दिमतीस एकाद्या सेवकांप्रमाणे हाजिर होत होते. अरब माणसे भिकार्याप्रमाणे त्यांच्या मागे मागे फिरत असत. हिंदूस्तानातील मुसलमान व्यापारी जे बोहरा समाजातील होते त्यांनी मक्का मदिना येथे चांदी सोन्याच्या सजावटी भेट दान केल्या होत्या केवळ महमद तेथील होता म्हणून!

एकेकाळी हेंच अरब शेख हिंदूस्तानातील नबाबांच्या पुढे हात पसरत होते येथील नबाब त्यांना भरभक्कम मदत करीत होते ते केवळ ते महमदाचे वंशज आहेत म्हणून. जसें पेट्रोल हाताशी आले तसे अरबांची दानत बिघडली ते हिंदूस्तानातील मुसलमानांना विसरले. आता परिस्थिती अशी आहे किं, आज हे अरब फुकट, विना मेहनत मिळालेल्या पेट्रोलच्या पैशावर ह्या त्यांच्या कुत्र्यांना विकत घेत आहेत.
फुकटच्या पैशांनी माणसाची नियत बिघडते असें जे म्हणतात त्याची चांगली प्रचिती अरबांच्या कारवाया पाहिल्या किं, येते. अरब त्यांच्या नीच कृत्यांसाठी प्राचीन काळांपासून माहीत होते त्याची प्रचिती ज्या पद्धतींने हे अरब हा पेसा त्यांच्या कुत्र्यात दहशत पसरवण्यासाठी वापरतात ते पाहिले किं समजते. पाकिस्तानात, अफगाणिस्तानात भारतात ज्या घातपाती कारवाया होत आहेत त्या मागे सौदी अरबांचा पैसा आहे ते असे कां करतात असें विचारले तर उत्तर मिळते कीं, आम्हाला आमची कुत्री नियंत्रणात ठेवण्यासाठी हे करावे लागत आहे. अरब चांगलेच जाणून आहेत किं, जर ह्या कुत्र्यांना नियंत्रणाखाली ठेवले नाही तर ते अरबांना भरी होऊ शकतात. तेवढ्यासाठी जर पाहिले किं, सौदी इतर अरब देशातून काम करणार्या हिंदूस्तानातील मुसलमानांना ते कशी वागणूक देतात तर हे चांगले समजते. हिंदूस्तानातील मुसलमानांना तेथे अतिशय वाईट वागणूक मिळते कारण ते त्यांची कुत्री आहेत. तेथे काम करणार्या हिंदू भारतीयांना तशी वागणूक ते देत नाहीत. त्यावर जेव्हा अरबांना विचारले जाते तेव्हा ते सांगतात किं, हे लोक आपला धर्म सोडून केवळ पैशासाठी मुसलमान झाले त्यांना अशीच वागणूक दिली गेली पाहिजे. ह्यांना आम्ही मुसलमान मानत नाही, ती आमच्यासाठी कुत्र्यासमान आहेत.
हे लोक महमदाच्या आदेशाचे पालन करीत नाहीत, ज्यात प्रेषितांनी स्पष्टपणे आदेश दिला आहे किं ज्या लोकांना त्यांचा धर्म आहे त्यांने त्याचेच पालन केले पाहिजे. ह्या हिंदूस्तानी लोकांना त्यांचा धर्म असतांना तो त्यांनी सोडला म्हणून त्यांची निर्भत्सना झालीच पाहिजे.

पुढील पोस्ट मधून हा विषय चालू राहील. -
मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या १२०१४०
घोडा, हत्ती, नाव (होडी), गाढव, उंट, वाहन ह्यांवर स्वार असेल तर वेदाचे वाचन तो करणार नाही. तसेंच जर तो ओसाड प्रदेशात उभा असेल, झाडावर बसला असेल तरीसुद्धा त्याने वेदाचे वाचन करावयाचे नाही. १२०
पित्त उसळलेले असतांना, अपचनाचा त्रास झाला असतां, नुकतेच जेवण झाल्यावर, मारामारी करीत असतांना, युद्धात लढत असतांना, युद्धाच्या छावणीत असतांना, भांडण केल्यानंतर, उलटी झाल्यावर अशा परिस्थितीत वेदाचे वाचन करू नये. १२१
शस्त्राने घायाळ झालेले असतांना, अंगातून रक्त वहात असतांना, वारे जोरात वहात असतांना, वेदाचे वान करावयाचे नसते. तसेंच घरात ब्राह्मण पाहुणा असतांना त्याच्या परवानगी शिवाय करू नये. १२२
सामवेदाचे वाचन होत असतांना ऋग्वेद अथवा यजुर्वेद ह्यांचे वाचन करावयाचे नसते. एक दोन दिवस थांबून मगच ते सुरू करावे. त्या आधी अरण्यकाचे वाचन करावे. १२३
ऋग्वेद देवांना प्रिय असतो, यजुर्वेद ब्राह्मणांना आवडतो, सामवेद पितरांना आवडतो, म्हणून सामवेदाचे वाचन अशुद्ध (जणू काय) समजले जाते. १२४
हे माहीत असणारा, दररोज वेदाचे वाचन सुरु करण्या आधी वेदाच्या सारांशाचे वाचन प्रथम करील नंतर वेदाचे वाचन करील. १२५
जर वेदाचे वाचन होत असतांना गुरं, बेडुक, मांजर, कुत्रा, साप, मुंगुस, ह्यांपैकी कोणीही प्राणी शिक्षक विद्यार्थी ह्यांच्यातून गेले तर त्यानंतर चोवीस तासांसाठी वेदाचे वाचन थांबावयाचे असते. १२६
वेदाचा अभ्यास द्विजांनी दोन कारणांसाठी टाळावा, ती कारणे अशी, जर तो जेथे वाचन करू इच्छितो ती जागा अस्वच्छ असेल किंवा तो स्वतः अस्वच्छ असेल. १२७
प्रतिपदा, दोनही पक्षाच्या अष्टमी, पुर्णिमा, चतुर्दशी, ह्या दिवशी (रात्री) द्विज स्त्रीशी संबंध घेणार नाही जरी ते दिवस संभोगासाठी योग्य असले तरी, हे महत्वाचे समजावे.१२८
जेवल्या नंतर, आजारी असतांना, पूर्ण कपडे नेसलेले असतांना, द्विज आंघोळ करणार नाही. तसेंच जर तलावाची खोली माहीत नसेल तर तो त्यात उतरणार नाही. १२९
देवाच्या मूर्तिच्या सावलीवर, गुरूच्या सावलीवर, तसेंच राजाच्या, स्नातकाच्या, शिक्षकाच्या, लाल रंगाच्या प्राण्याच्या आणि दिक्षिताच्या अशा सांवल्यांवर पाय ठेवू नये. दिक्षित म्हणजे, असा ब्राह्मण ज्याला श्रौत विधीपूर्वक यज्ञ करण्याचा अधिकार आहे. १३०
श्राद्धात मांसाचे जेवण केलेल्या द्विजाने दुपारी मध्यरात्री आणि संधीप्रकाशाच्या वेळी दोन रस्त्याच्या चौकात जास्तकाळ थांबू नये. १३१
आंघोळीच्या पाण्यात, आंघोळीच्या इतर (साबण, अंग पुसण्याचे कापड वगैरे) सामानांवर, हगांवर, थुंकीवर, सांडलेल्या रक्तावर, पुंवावर, किंवा जे कांहीं तोंडातून टाकलेले आहे जसें उलटी इत्यादी अशा गोष्टीवर उलटून द्विज जाणार नाही. १३२
द्विजांने आपल्या शत्रूचा, शत्रूच्या मित्रांचा, वाईट कृत्य करणार्यांचा, चोरांचा दुसर्याच्या बायकोचा जास्त विचार करू नये. १३३
द्विज परस्त्रीशी हितगुज करण्यासारखे अधम काम कधीही करणार नाही कारण त्यामुळे त्याचे आयुष्य कमी होते. १३४
क्षत्रिय, साप, विद्वान ब्राह्मण हे कितीही कमजार दिसले तरी त्यांचा तिरस्कार द्विजानी कधीही करावयाचा नसतो. १३५ टीपः द्विज म्हणजे व्रतबंध (उपनयन) केलेला ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असें समजावे. त्याचे कारण, हे तीन (क्षत्रिय, साप, विद्वान ब्राह्मण) जर दुखावले तर ते द्विजांचा नाश करू शकतात. १३६
आपल्याला आलेल्या अपयशामुळे द्विज कधीही निराश होता मरापर्यंत यशासाठी प्रयत्नशिल राहील. १३७
द्विजांनी कधीही खरे तेंच बोलावे, प्रिय बोलावे, शक्यतर अप्रिय सत्य बोलण्याचे टाळावे, प्रिय वाटणारे असत्यसुद्धा टाळावे. कारण हे नित्य नियमांनुसार आहे. १३८
द्विज जे योग्य आहे त्याला "योग्य" म्हणेल. तो कधीही व्यर्थ वैर वाद कोणाशीही करणार नाही. १३९
तो भल्या पहाटे, फार उशीरा, दुपारच्या तळपत्या उन्हात, माहीत नसलेल्या त्रयस्थापाशी, एकटा किंवा शुद्रा बरोबर प्रवास करण्याचे टाळेल. १४०

मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा