शुक्रवार, १० जून, २०१६

अरबांची कुत्री – ४

मागील पोस्ट पासून पुढे चालू -
महमदाला एका गोष्टीची नेहमी खंत वाटत असें किं, बर्याच अरब टोळ्या अजूनही इस्लाम स्वीकारण्यास तयार नव्हत्या करण ते ज्या देवतेची पुजा करीत त्यात अल्लाह नव्हता. त्यांनी महमदाला सांगितले किं, जर त्यांनी त्यांच्या देवतांना सुद्धा मान्यता दिली तरच ते त्याचा धर्म स्वीकारतील. त्यासाठी महमदाने त्या इतर देवांची मान्यता दिली म्हणून ती सर्व नांवे अल्लाहची पर्याची नांवे म्हणून वापरण्यात आली. ह्यावरून इस्लाम हा फक्त अरबांच्या साठी तयार केलेला धर्म आहे हे स्पष्ट होते. त्याशिवाय बरेच अरब ख्रिस्ती यहुदी धर्म पाळत होते. अशा सर्वांना सामोपचारांने सांगून इस्लाम स्वीकारण्यास त्यांने सांगण्याचा प्रयत्न केला त्यात त्याला त्याचा सोबती उमर ह्याने मदत केली, तरीसुद्धा अरबांत इतर बरेच मतभेद होते त्यामुळे त्या सर्वांना एका धर्मात एकत्र आणणे अशक्य झाले तेव्हां महमदांने अशा विरोध करणार्यांना युद्धात हरवून मग बळजबरीने इस्लामची दीक्षा देण्याचे धोरण स्वीकारले. त्यासाठी जी युद्धे केली गेली त्यांना जिहाद म्हणजे स्वातंत्र्यासाठीचे युद्ध असें नांव दिले गेले. अशारितीने महमदाने साम-दाम-दंड-भेद अशा सर्व मार्गांने अरबांना एका धर्माच्या नांवाखाली एकत्र आणले. हे सर्व पहाता इस्लामची निर्मिती निश्र्चितपणे अरबांच्या फायद्यासाठी केली होती हे दिसते. त्यामुळे असे समजणे किं, इस्लाम सर्व मानव जाती साठी आहे, सर्वस्वी चुकीचे ठरते.
महमद मेल्यानंतर त्याचा वारस म्हणून अबु बक्र खलिफा झाला. त्याने कुराणाचे प्रमाणिकरण करण्यासाठी एक मंडळ बसवले त्यांना कुराण कुरेशी अरबांच्या बोलीत लिहून काढण्यास सांगितले. निरनिराळे अरब विविध अरबी बोली वापरत होते त्या सर्व बोली त्याने रद्द केल्या फक्त कुरेशी बोली प्रमाणित केली. कुराण ह्या शब्दाचा अर्थ, पुस्तक. अरबी भाषेतील हे पहिले पुस्तक होते. तरी त्यात महमदाच्या आदेशाचाच उल्लेख, म्हणजे इस्लाम हा फक्त अरबांसाठी आहे, असा नोंदलेला होता.
अबु बक्र महमदाच्या मृत्यूनंतर लवकरच विषारी अन्न खाल्यामुळे आजारी पडला मेला. कांहीं इतिहासकार असें सांगतात किं, महमदाच्या सच्च्या साथीदारांनी त्याला वीष घालून मारले आपल्या गुरुच्या खुनाचा बदला घेतला. त्याच्या मृत्यूनंतर उमर खलिफा झाला परंतु त्यानी कुराणाला हात लावला नाही. तिसरा खतिफा उथमन झाला. तो जरी महमदाच्या खास चाहत्यांतील म्हणून ओळखला जात होता तरी तो महमदाच्या विरुद्ध असलेल्या अरब टोळीचा म्हणजे, उमायाद अरबांपैकी होता. त्यांने मात्र कुराणात फेरफार करण्याचा निश्र्चय केला होता त्याप्रमाणे त्याने एक मंडळ बसवले त्यांना जेथे जेथे इस्लाम फक्त अरबांसाठी आहे ते काढून तेथे तेथे इस्लाम सर्व मानव जातीसाठी आहे असें घालण्यास सांगितले. त्याच प्रमाणे, महमदाच्या शेवटच्या भाषणातील त्याबद्दलचे उतारे काढून टाकले. त्याप्रमाणे ते बदल केले गेले तरी अरब लोक मात्र महमदाचा मूळ आदेशच विसरता पाळत राहिले. अरबेतर लोकांस मुसलमान बोलता त्यांच्यासाठी मवाली असे नवे नांव दिले गेले. मवाली म्हणजे हलक्या जातीचा, नोकर अथवा गुलाम असा अर्थ आहे. परंतु, उन्मत्त अरब अशा लोकांना त्यांची कुत्री असे समजून त्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार करतात. हे असे आजतागायत चालू आहे. अरबेतरांना बाटवण्यासाठी धंद्याचे आमिष, नोकरीचे आमीष असे वापरून मध्यपूर्वेतील हिंदूस्थानातील लालची लोकांना इस्लामची दिक्षा देण्याचा सपाटा लावला. आज अरब मोठ्या अभिमानाने सांगतात किं, अरबांची कुत्री बहुतेक सर्वच देशांत आहेत ती कुत्री त्यांना प्रामाणिकपणे केव्हांही उपयोगी येतात. ह्या कुत्र्यांत हिंदूस्थानातील, पाकिस्तानातील, अफगाणिस्तानातील, बंगलादेशातील मवाली म्हणजेच मुसलमान येतात. अरबांची कुत्री बनून रहाण्यात काय अर्थ आहे?
उथमनच्या ह्या महमदाचा विश्र्वासघात करण्याच्या कामगीरीचा व्हायचा तोंच परिणाम झाला. त्याचा निर्घृणपणे खून त्याच्याच रहात्या घरात झाला. त्याचे प्रेत अरबांच्या कबरस्तानात पुरण्यास मनाई घातली गेली आणि हे सर्व झाले जेव्हां तो खलिफा होता. ह्यावरून महमदाच्या आदेशाची पायमल्ली करणे अरब लोक किती वाईट समजत होते ते दिसते. आणि म्हणूनच आजही अरब इतर बाटलेल्या मुसलमानांना त्यांच्या बरोबरीचे मानत नाहीत. खरे अरब ह्या बाटलेल्या मुसलमानांना मुसलमान मानतच नाहीत. म्हणून ते जरी अरबेतरांच्या बायका आपल्या जनानखान्याची शोभा वाढवण्यासाठी स्वीकारीत असले तरी त्यांच्या मुली ते अशा मुसलमानांना कधीच देत नाहीत. कांहीं वर्षापूर्वी एका पठाण व्यापार्याने, मोहमद पूर, एका अरबाच्या मुलीस लग्नासाठी मागणी घातली तेव्हा त्याला शारजाच्या शेखने हाल हाल करून ठार मारले ते सर्व चित्रफीतीत घेऊन त्यांने ती चित्रफीत यु ट्युब वर जाहीर केली होती. त्याचा उद्देश असा होता किं, कोणीही हिंदूस्थानातील (ह्यात भारत, पाक, अफगाण, नेपाळ, बंगलादेश येतात) मवाल्याने म्हणजे मुसलमानाने अरब मुलीला मागणी घालण्याचे धाडस करू नये. पुढे ती चित्रफीत काढून टाकली गेली.
पुढे काय झाले ते पुढच्या पोस्टमध्ये पाहू.

मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या ६१८०
त्याने अशा ठिकाणी जाऊ नये जेथे शूद्र राजा आहे. अथवा जी जागा दुर्जनांने व्यापली आहे, जेथे नास्तिक लोकांची चलती आहे, जेथे हलक्या जातीचा गजबजाट आहे. ६१
सकाळी योग्य वेळी जेवला असल्यास त्यांने फार भल्या पहाटे, फार उशीरा संध्याकाळी खाऊ नये, ज्यातून तेल काढले आहे असें खाऊ नये. ६२
कारण नसतांना मेहनत करू नये. हाताची ओंजळ करून त्यातून पाणी पिऊ नये, मांडीवर जेवणाचे ताट घेऊन जेवू नये. विनाकारण कोणत्याही गोष्टीत कुतुहल दाखवू नये. ६३
ब्राह्मण वासनेच्या भरात गाणार नाही, वाद्य वाजवणार नाही, मांडीवर हात मारून ताल धरणार नाही, दात वाजवणार नाही, तोंडातून अंगातून विचित्र आवाज काढणार नाही. ६४
तो त्याचे पाय काशाच्या भांड्यात धुणार नाही, मोडक्या भांड्यातून पाणी पिणार नाही, अतवा कराब दिसणार्या पात्राचा वापर करणार नाही. ६५
दुसर्याने वापरलेले जोडे, कपडे, जान्हवे, दागिने, हार, भांडी तो कधीही वापरणार नाही. ६६
तो कधीही अशा जनावरावर स्वार होणार नाही जो शिकवलेला नाही, तसेंच जो आजारी आहे, ज्याचे शिंग तुटलेले आहे, डोळे खुरं जखमी आहेत, ज्याची शेपूट सरळ नाही. ६७
तो नेहमी अशाच जनावराचा उपयोग प्रवासासाठी करेल जे शुभलक्षणी आहे, योग्य रंग आहे, जे कोणत्याही सुचनेशिवाय स्वताहून बरोबरपणे चालू शकते. ६८
तो प्रवास पहाटे करणार नाही, प्रेताच्या चितेतून येणारा धूर अंगवर येणार नाही अशाबेताने तो प्रवास करील. मोडके आसन बसण्यासाठी घेणार नाही. तो दांताने नखे कुरतडणार नाही. प्रवासात असतांना केस नखे कापणार नाही. ६९
तो ब्राह्मण स्वताच्या बोटांच्या नखांनी मातीचे ढेकूळ फोडणार नाही, नखाने गवताची पाती फाडणार नाही, आणि असें कोणतेही कृत्य करणार नाही किं, ज्यामुळे भविष्यात पश्र्चात्ताप करावा लागेल. ७०
जो असें चुकीचे कृत्य करील तो मृत्यूनंतर बरबाद होईल. जे चुगली करणार्याचे अथवा पवित्र नियमांचे पालन करणार्याचे होते. ७१
तो कधीही वितंडवाद (भाडण) करणार नाही. केसांवरून हार जाईल अशाप्रकारे हार घालणार नाही. गाय अथवा बैलावर बसणार नाही, कारण त्यामुळे तो दोषास कारणीभूत ठरेल. ७२
पटबंदी असलेल्या गांवात तसेंच घरात तो मुख्य दरवाजानेच प्रवेश करील. रात्रीच्या वेळी तो मोठ्या वृक्षाच्या मुळांपासून दूर राहील. ७३
तो ब्राह्मण कधीही द्युत (जुगार) खेळणार नाही. स्वताच्या पायातील पादत्राणे काढणार नाही, हातावर ठेवलेले, बैठकीवर ठेवलेले बिछान्यावर ठेवलेले जेवण खाणार नाही. ७४
सूर्य मावळल्यावर तो तीळाचा उपयोग करून बनवलेले खाद्यपदार्थ जेवणार नाही. तो नागडा झोपणार नाही, तसेंच तो कधीही आंचवता (जेवल्यानंतर तोंड धुणे) खरकट्या तोंडांने बाहेर जाणार नाही. ७५
विधीयुक्त स्नाना नंतर पाय ओले असतांना त्याने प्रसाद ग्रहण करावा. परंतु, ओल्या पायांनी बैठकीवर वा आसनावर जाऊ नये. ओल्या पायांनी प्रसाद ग्रहण केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते असे समजतात. ७६
जेथे प्रवेश करणे दुरापास्त आहे तेथे जाऊ नये. त्यांने मुताच्या ओहोळाकडे मळाकडे पाहू नये, नदी स्वताच्या हातांनी पोहून पार करू नये. ७७
जर त्या ब्राह्मणाला दीर्घायुष्य हवे असेल तर तो कधीही केस, हाडे, खापरी (मडक्याचा तुटलेला भाग), सरकी, धान्याचे तुस अशा गोष्टींवर पाय ठेवणार नाही. ७८
तो कधीही बहिष्कृत लोक, चांडाळ, पुक्कश, महर्ख, अतिशहाणे, हलक्या जातीचे, शूद्र ह्यांच्या सानिध्यात रहाणार नाही. ७९
तो शुद्राला सल्ला देणार नाही. शुद्राला देवाचा प्रसाद, उरलेले अन्न, देणार नाही. शुद्राकडून पवित्र नियमांचे अध्ययन करून घेणार नाही. किंवा त्याला तपस्या करण्यास सांगणार नाही. ८०

मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा