मागील
भागातून पुढे –
१६.
मृत्यू
नंतरचे जीवन –
७७.
माझी
आई १९९० मध्ये दिवंगत झाली.
त्या
नंतर कांही महिन्यानंतर ती
एकदा माझ्या स्वप्नात आली व
म्हणाली,
"अशोक
मी येथे सुखरुप आहे परंतु एक
अडचण आहे किं,
येथे
मला जेवणात मीठ मिळत नाही.
तर
तू मला मीठ दे."
असें
स्वप्न पडल्यावर मला जाग आली
व ते स्वप्न मी चांगले आठवू
शकलो.
त्यानंतर
मला झोप आली नाही.
जागेपणी
विचार करीत होतो किं,
आता
ह्या मृत आईस मीठ कसें द्यावयाचे?
ह्या
विषयाचा माझा अभ्यास बर्यापैकी
असल्यामुळे माझ्या लक्षात
आलें किं,
जर
मृतात्म्यास कांहीं द्यावयाचे
असेल तर ते घराच्या खिडकीबाहेरील
पट्टीवर ठेवावयाचे असते.
कारण,
भुते
खिडकीच्या बारीवर बसून घरात
डोकावून बघत असतात.
ती
सहसा घरात शिरत नाहीत.
हे
लक्षात आल्यावर दिवस उजाडण्याची
वाट पहात तसांच पडून राहीलो.
दिवस
उजाडल्यावर मी प्रथम एक चमचा
मीठ घेऊन स्वयंपाकघराची खिडकी
उघडली,
तो
काय पहातो,
खिडकीच्या
बरोबर समोर असलेल्या एका
मातीच्या ढिगार्यावर एक मोठा
कावळा जणूकाय माझी वाट पहात
बसल्या सारखा तयार होता.
मी
खिडकीच्या बाहेरील पट्टीवर
मीठ ठेवतांच तो कावळा झपकन
तेथे आला व ते मीठ चोंचेत घेऊन
उडून गेला.
त्यानंतर
दररोज मी मीठ तेथे ठेवत होतो
पण ते मीठ घेण्यासाठी कोणी
कावळा आला नाही.
त्यानंतर
मी मीठ ठेवणे बंद केले.
ह्याचा
अर्थ एकदांच मीठ देण्यांने
तिची गरज भागली होती,
ह्याचा
अर्थ हे मीठ मांगणे माझी मीठ
देण्याची दानत पहाण्यासाठी
होते.
अशारितीने
आपले पूर्वज आपली परीक्षा
पहात असतात.
त्यानंतर
कोणी मला सांगितले किं,
कावळा
मीठ बिलकूल खात नाही म्हणून
श्राद्धाच्या पिंडात मीठ
जास्त असेल तर त्या पिंडाला
कावळा शिवत नाही.
म्हणून
श्राद्धाच्या जेवणात मीठ
घालू नये.
क्रमशः
पुढे चालू –
मनुस्मृती
आठवा भाग पुढे चालू –
३६१
-३७०
एकदा
ताकीद दिली कीं,
त्याने
दुसर्याच्या बायकोशी बोलावयाचे
नाही तरी तो बोलण्याचा प्रयत्न
करतांना आढळला तर त्याला एक
सुवर्ण एवढा दंड करावा.
३६१
हा
नियम कलाकार,
कलावंतीण
वर्गातील सोकांना लागू होत
नाही,
कारण
तेथे तसेंच जीवन असते.
तसेंच
जेथे बायकांचे राज्य आहे
तेथेसुद्धा हा नियम लागू होत
नाही.
३६२
असें
असले तरी त्यांतील कोणी माणूस
गुपचुप अशा बायकांशी लगट
करण्याचा प्रयत्न करीत असेल
तिच्या इच्छेविरुद्ध तर तो
शिक्षेस पात्र ठरतो.
तसेंच
स्त्री दासी,
संन्यासिनी,
ह्यांच्या
संमतीशिवाय प्रयत्न करील तर
तो त्या स्त्रिच्या तक्रारीनंतर
दंडास पात्र ठरतो.
३६३
जो
इसम कुमारिकेस तिच्या इच्छे
विरुद्ध बळजबरी करतो त्यास
देहदंडाची शिक्षा आहे.
परंतु,
जर
ती कुमारिका राजी असेल तर तो
शिक्षेस पात्र ठरत नाही.
जर
ते दोघेही एकाच जातीचे असतील.
३६४
जर
कुमारिका तिच्या वरच्या
जातीच्या पुरूषाशी प्रयत्न
करत असेल तर त्या पुरूषास
कांहीं दोष लागत नाही.
परंतु,
जर
खालच्या जातीच्या पुरूषांवर
प्रयत्न करत असेल तर तिच्या
घरच्यानी तिला नजरकैदेत
ठेवावे.
३६५
खालच्या
जातीचा पुरूष जर वरच्या जातीच्या
बाईशी प्रेम करत असेल तर त्याला
देहदंडाची शिक्षा आहे.
पण
तो त्याच्या बरोबरीच्या
जातीच्या मुलीशी प्रेम करत
असेल तर त्याला तिच्याशी लग्न
करावे लागेल.
अर्थात्
मुलीच्या घरच्या लोकांच्या
परवानगीने.
३६६
जर
कोणा पुरूषानी मुलीवर बलात्कार
करून तिला नासवले तर त्याच्या
हाताची दोन बोटे ताबडतोब छाटून
टाकावीत.
त्याशिवाय
सहाशे पना दंड लावावा.
३६७
जो
पुरूष मुलीच्या मर्जीने तिला
नासवतो त्याला समाजात शिस्त
रहावी अशा गोष्टी होऊ नयेत,
म्हणून
दोनशे पना दंड करावा पण त्याची
दोन बोटे छाटली जाणार नाहीत.
३६८
एक
कुमारिका दुसर्या कुमारिकेस
समलिंगी करण्यास भाग पाडेल
तर तिला त्या दुसर्या मुलीच्या
लग्नाचा खर्च द्यावा लागेल
व दोनशे पना दंड होईल.
त्याशिवाय
असें पुन्हा होऊ नये म्हणून
तिच्या गुह्य भागावर दहा छड्या
माराव्यात.
समलिंगी
संबंध करणार्या पुरूषांस
देहदंड द्यावा.
३६९
जर
मोठ्या बाईने लहान मुलीशी
समलिंग केले तर मात्र तिचे
मुंडम करावे त्याशिवाय तिच्या
हाताची दोन बोटे छाटावीत आणि
तिची गांवातून धिंड काढावी.
३७०
क्रमशः पुढे चालू -
पुढील
पोस्ट
पासून
मनुस्मृतीचा
अभ्यास
व
इतर
गप्पा
अशाच
चालू
रहातील.
माझा
संपर्क
ईमेल
– ashokkothare@gmail.com
आपली
मते
मला
ह्या
ईमेलवर
पाठवून
हा
ब्लॉग
अधिक
चांगला
करण्यास
मदत
करावी.